E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
नागपूर
नाशिक
सातारा
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
शहरात १११ पाकिस्तानी नागरिकांचे वास्तव्य
Wrutuja pandharpure
26 Apr 2025
पुणे
: पहलगाम येथे झालेल्या अतिरेकी हल्ल्यानंतर देशभरात सुरक्षेच्या पार्श्वभूमीवर परराष्ट्र मंत्रालयाने देशात वास्तव्यास असलेल्या पाकिस्तानी नागरिकांना देश सोडण्यास सांगितले आहे. शहरात सध्या १११ पाकिस्तानी दीर्घ मुदतीच्या व्हिसावर आले आहेत. त्यातील तिघांनी भारत सोडल्याचे पुणे शहर पोलिस दलातील परकीय नागरिक विभागाकडून सांगण्यात आले. दीर्घ मुदतीच्या व्हिसावर आलेल्यांमध्ये ३५ पुरुष व ५६ महिला आहेत. तर, व्हिजिटर व्हिसावर आलेले २० नागरिक असल्याचे पोलिसांनी सांगितले.
पाकिस्तानातून अनेक नागरिक नातेवाईकांकडे तसेच, वैद्यकीय कारणासाठी दीर्घ मुदतीच्या व्हिसावर भारतात येत असतात. दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात भारतातील २६ पर्यटकांचा मृत्यू झाल्यानंतर, केंद्र सरकारने गंभीर दखल घेतली. तसेच, अटारी-वाघा सीमेवरील तपासणी नाके बंद केले. तेथून आलेल्या पाकिस्तानी नागरिकांना १ मे पर्यंत त्यांच्या देशात परत जाता येणार असल्याचे केंद्र सरकारने सांगितले.
पुण्यात राहणार्यांपैकी तीन पाकिस्तानी नागरिकांनी गुरूवारी पुणे पोलिसांकडून एक्झिट पत्र घेऊन, शहर सोडल्याची माहिती पोलिसांनी दिली. पुण्यातील बंडगार्डन, कोंढवा, लष्कर आणि कोरेगाव पार्क या परिसरांमध्ये हे नागरिक वास्तव्यास आहेत. परदेशातून आलेल्या कोणत्याही नागरिकांना ते ज्या शहरात जातात, तेथील जवळच्या पोलिस आयुक्तालय किंवा अधीक्षक कार्यालयात नोंद करावी लागते तसेच एका शहरातून दुसर्या शहरात जायचे असेल तरी तशी नोंद करावी लागते. याशिवाय, वेळोवेळी पोलिसांकडून परदेशी नागरिक त्यांनी दिलेल्या पत्त्यावर वास्तव्य करत आहेत ना?, ज्या कारणासाठी ते आले आहे, त्याव्यतिरिक्त इतर काही करत नाहीत ना?, याची तपासणी केली जाते.
Related
Articles
तीन बांगलादेशी नागरिकांना अटक
10 May 2025
जिल्ह्यातील ३ हजार ४०५ जलस्रोतांची तपासणी
14 May 2025
परदेशी खेळाडूंचा पुन्हा आयपीएल खेळण्यास नकार
13 May 2025
सिंधू पाणी करार पूर्ववत करा
13 May 2025
खासगी क्षेत्रातील कर्मचार्यांची पेन्शन वाढणार
13 May 2025
इस्लामचा वापर करुन दहशतवादी कारवाया
11 May 2025
तीन बांगलादेशी नागरिकांना अटक
10 May 2025
जिल्ह्यातील ३ हजार ४०५ जलस्रोतांची तपासणी
14 May 2025
परदेशी खेळाडूंचा पुन्हा आयपीएल खेळण्यास नकार
13 May 2025
सिंधू पाणी करार पूर्ववत करा
13 May 2025
खासगी क्षेत्रातील कर्मचार्यांची पेन्शन वाढणार
13 May 2025
इस्लामचा वापर करुन दहशतवादी कारवाया
11 May 2025
तीन बांगलादेशी नागरिकांना अटक
10 May 2025
जिल्ह्यातील ३ हजार ४०५ जलस्रोतांची तपासणी
14 May 2025
परदेशी खेळाडूंचा पुन्हा आयपीएल खेळण्यास नकार
13 May 2025
सिंधू पाणी करार पूर्ववत करा
13 May 2025
खासगी क्षेत्रातील कर्मचार्यांची पेन्शन वाढणार
13 May 2025
इस्लामचा वापर करुन दहशतवादी कारवाया
11 May 2025
तीन बांगलादेशी नागरिकांना अटक
10 May 2025
जिल्ह्यातील ३ हजार ४०५ जलस्रोतांची तपासणी
14 May 2025
परदेशी खेळाडूंचा पुन्हा आयपीएल खेळण्यास नकार
13 May 2025
सिंधू पाणी करार पूर्ववत करा
13 May 2025
खासगी क्षेत्रातील कर्मचार्यांची पेन्शन वाढणार
13 May 2025
इस्लामचा वापर करुन दहशतवादी कारवाया
11 May 2025
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यास आनंदच : विखे-पाटील
2
राज्यात चार दिवस अवकाळी पाऊस
3
भारत-पाक तणाव निवळणार
4
जातींची नोंद काय साधणार?
5
कॅनडा-भारत संबंधात गोडवा येणार?
6
भारताने ताकद दाखवली